डेली वेअरसाठी ६ सिल्क पायल करा खरेदी, आपण खरेदी करा हे डिझाईन
Utility News May 27 2026
Author: vivek panmand Image Credits:gemini ai
Marathi
फ्लोरल चेन पायल
आपण फ्लोरल चेन पायल खरेदी करून विविध डिझाईनमध्ये आपण घालून पाहू शकता. डेली वेअरमध्ये घालण्यासाठी आपण हे घालून पाहू शकता. २ हजार पेक्षा कमी किंमतीत आपल्याला हे डिझाईन मिळू शकते.
Image credits: giva.co
Marathi
बटरफ्लाय चार्म सिल्क पायल
पातळ चेनमध्ये बटरफ्लाय चार्म सिल्क पायलमध्ये आपण घालून पाहू शकता. आपण बटरफ्लाय डिझाईनमध्ये आपण घालून पाहू शकता. हि डिझाईन आपल्याला कमी पैशांमध्ये मिळू शकते.
Image credits: giva.co
Marathi
ट्रॅडिशनल सिल्क पायल
आपण ट्रॅडिशनल सिल्क पायल घालून पाहू शकता. आपण हि डिझाईन ३ बीड्स आपण खरेदी करू शकता. आपण या पद्धतीच्या डिझाईन घालून पाहू शकता.
Image credits: giva.co
Marathi
स्मॉल बीड्स सिल्क पायल
आपण पातळ डिझाईनमध्ये स्मॉल बीड्स सिल्क पायल घालून पाहू शकता. हे पायात घातल्यानंतर दिसताना सुंदर दिसू शकत.
Image credits: instagram@ ringskart.com_
Marathi
इन्फिनिटी पायल
चांदीची हि डिझाईन आपल्या पायात सुंदर दिसून येत. हे दिसायला अतिशय सुंदर दिसून येत असत.