जमिनीवर झोपणे पाठीसाठी चांगले असल्याचे सांगितले जाते. जमिनीवर झोपल्याने पाठदुखी कमी होते.
गादीवर झोपल्याने शरीर गरम होते आणि झोप खराब होते. जमिनीवर झोपल्याने शरीर थंड राहते आणि चांगली झोप येते.
गादीवर झोपल्याने पाठदुखीसारख्या अनेक समस्या येतात. जमिनीवर झोपल्याने पाठीच्या कण्याला आराम मिळतो, आरोग्य आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
जमिनीवर झोपल्याने त्रासदायक दाब बिंदू कमी होतात असे म्हटले जाते.
गादीवर झोपायला त्रास होत असेल तर जमिनीवर झोपा. चांगली झोप येईल. अनिद्राची समस्या येणार नाही.
निरघळ जमिनीवर झोपू नका, चटई अंथरून झोपा. डोके, मान आणि पाठीच्या कण्याला योग्य आधार देण्यासाठी मऊ उशी वापरा.
जमिनीवर झोपण्यापूर्वी जमीन स्वच्छ करा. जमिनीवर धूळ आणि घाण असेल तर ऍलर्जी होऊ शकते.
Repel Mosquitoes ही ९ झाडे घरी लावा, मच्छर घरी शिरणारही नाहीत
Gold Rate Today सोन्याच्या दरात घसरण, 2K ने स्वस्त झाले सोने, हीच खरेदीची संधी
फणसाच्या बिया आहेत आरोग्याचा खजिना, वाचा कसे मिळवाल चमकदार त्वचा
10 मिनिटांत जाणून घ्या, फणस खाण्याचे आरोग्यदायी फायदे