अंदाजे ३०० रुपयांमध्ये असा प्लेन ब्लॅक कॉटन ब्लाउज मिळेल. हा ब्लाउज केवळ स्टायलिश दिसतो असं नाही, तर तुम्हाला एक वेगळा लुकही देतो. रोजच्या वापरासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Image credits: images.meesho.com
Marathi
पॅडेड कॉटन ब्लाउज
बॉडी फिटिंग लुक आवडत असेल, तर पॅडेड कॉटन ब्लाउज हा एक कम्फर्टेबल, क्लासी पर्याय आहे. चोलीकट डिझाइनसोबत वन-थर्ड स्लीव्हज आहेत. प्लेन साड्यांवर हा ब्लाउज जबरदस्त कॉन्ट्रास्ट लुक
Image credits: instagram
Marathi
हॉल्टर नेक बॅकलेस ब्लाउज
हॉल्टर नेक, बॅकलेस पॅटर्नचा कॉटन ब्लाउज एक एफर्टलेस चॉइस. हा ब्लाउज तुम्ही फक्त साडीवरच नाही, तर जीन्स, पलाझोवरही घालू शकता. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल, तर हा उत्तम पर्याय.
Image credits: Pinterest
Marathi
पफ स्लीव्ह कॉटन ब्लाउज
प्युअर कॉटन फॅब्रिकवर रफल डिझाइन असलेला पफ स्लीव्ह ब्लाउज युनिक आणि स्टायलिश दिसतो. याला फ्रिलसोबत सुंदर दोरीही दिली आहे. तुम्हीही असाच काहीसा पॅटर्न निवडू शकता.
Image credits: Instagram@vastragyaan
Marathi
अंगरखा कॉटन ब्लाउज
स्टाईल आणि फॅशनचा विषय येतो, तेव्हा अंगरखा पॅटर्नच्या ब्लाउजला तोड नाही. असा ब्लाउज तुमचा कोणताही लुक आकर्षक बनवतो. मिनिमल फॅशनमध्ये सुंदर दिसायचं असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे.
Image credits: pinterest
Marathi
स्लीव्हकट कॉटन ब्लाउज
२५० ते ३०० रुपयांमध्ये स्लीव्हकट कॉटन ब्लाउज मिळतो. ब्लाउज रोज वापरासाठी, ऑफिससाठी , फॉर्मल लुकसाठीही बेस्ट, हा ब्लाउज घालणार असाल, तर डार्क रंगाची साडीवर लुक अधिक उठून दिसेल.