Marathi

10 हजारांपेक्षा कमी किमतीतील कांची सिल्क साड्या

Marathi

गुलाबी रंगाची साडी

या गुलाबी रंगाच्या सिल्क साडीला लॅव्हेंडर रंगाचा सुंदर काठ आहे. ही साडी नेसल्यावर तुम्हाला खूपच आकर्षक आणि सुंदर लूक मिळेल.

Image credits: Diadem Store
Marathi

निळ्या रंगाची सिल्क साडी

निळ्या रंगाची ही सुंदर आणि चमकदार सिल्क साडी तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळेल.

Image credits: MySilkLove
Marathi

हिरव्या रंगाची सिल्क साडी

हिरव्या रंगाच्या या सिल्क साडीला मरून रंगाचा काठ आहे. नववधूंसाठी हा एक उत्तम पर्याय आहे, यामुळे त्यांना खूप सुंदर लूक मिळेल.

Image credits: Sundari Silks
Marathi

फिकट हिरव्या रंगात

फिकट हिरव्या रंगाच्या या साडीला निळ्या रंगाचा काठ आहे. नुकतंच लग्न झालेल्या नववधूंनी अशी साडी नेसल्यास त्या खूपच सुंदर दिसतील.

Image credits: Vastranand
Marathi

कमी किमतीत सिल्क साडी

तुम्हाला लग्नसमारंभासाठी कमी बजेटमध्ये कांची सिल्क साडी हवी असेल, तर तुम्ही या साडीचा नक्कीच विचार करू शकता.

Image credits: IndiaMart
Marathi

लाल रंगाची सिल्क साडी

लाल रंगाची ही चमकदार आणि सुंदर सिल्क साडी आहे. या साडीचा मोठा काठ सर्वांनाच आकर्षित करेल.

Image credits: Priyangaa
Marathi

ऑरेंज आणि ग्रीन कॉम्बिनेशन

ऑरेंज रंगाच्या या साडीला हिरव्या रंगाचा सुंदर काठ आहे. या साडीची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

Image credits: Mahalekshmi Silks
Marathi

मस्टर्ड यलो रंगाची साडी

मस्टर्ड यलो रंगाच्या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचा काळा ब्लाउज घातल्यास, तुम्ही गर्दीतही उठून दिसाल आणि सर्वांचे लक्ष वेधून घ्याल.

Image credits: House of Raadhvi

लेडीज ब्रेसलेट डिझाईन दिसेल आकर्षक, गोल्ड स्टोनवर्क दिसेल सुंदर

घरातल्या लग्नात दिसायचंय खास, ७ डिझाईन पाहूनच पडाल प्रेमात

मोठ्या कानांसाठी आकर्षक ६ बेस्ट इअरिंग, दिसायला सुंदर आणि आकर्षक

V Neck Blouse: आलिया भट्टसारखा हवाय रॉयल आणि बोल्ड लुक? प्रत्येक साडीवर मॅच होतील 'व्ही-नेक ब्लाउज'चे हे लेटेस्ट डिझाइन्स!