Marathi

लेडीज ब्रेसलेट डिझाईन दिसेल आकर्षक, गोल्ड स्टोनवर्क दिसेल सुंदर

Marathi

इंटरलॉकिंग राउंड ब्रेसलेट

आपल्या हातात चांगलं दिसावं असं ब्रेसलेट खरेदी करायचं असेल तर इंटरलॉकिंग ब्रेसलेट आपण खरेदी करू शकता. आपल्या हातात ते फॅन्सी आणि ब्युटीफुल लूक दिसून येत असतो.

Image credits: Pinterest
Marathi

कडा स्टाईल स्लिक ब्रेसलेट

बारीक नक्षी सोडून आपण प्लेन आणि स्लिक डिझाईनमध्ये कडा स्टाईल ब्रेसलेट खरेदी करू शकता. या बांगड्या १ ग्रॅम डिझाईनमध्ये आपण कडा स्टाईल स्लिक ब्रेसलेट खरेदी करू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

मेटेलिक क्युपिड ब्रेसलेट

आपण एव्हरग्रीन डिझाईनमध्ये मेटेलिक क्युपिड ब्रेसलेट खरेदी करू शकता. आपण कोणत्याही कपड्यांवर मेटेलिक क्युपिड ब्रेसलेट खरेदी करू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

इन्फिनिटी स्टोन ब्रेसलेट

आपण इन्फिनिटी स्टोन ब्रेसलेट लक्झरी डिझाईनमध्ये आपण खरेदी करू शकता. दिसायला सुंदर आणि आकर्षक दिसायला सुंदर दिसून येत असत.

Image credits: giva
Marathi

बीडेड चेन ब्रेसलेट

२-३ ग्रॅम गोल्डब्रेसलेट डिझाईन आपण सहजपणे खरेदी करू शकता. यामध्ये हार्ट शेप लॉकेट देण्यात आलेलं असत, ते दिसायला आकर्षक वाटत.

Image credits: Pinterest

घरातल्या लग्नात दिसायचंय खास, ७ डिझाईन पाहूनच पडाल प्रेमात

मोठ्या कानांसाठी आकर्षक ६ बेस्ट इअरिंग, दिसायला सुंदर आणि आकर्षक

V Neck Blouse: आलिया भट्टसारखा हवाय रॉयल आणि बोल्ड लुक? प्रत्येक साडीवर मॅच होतील 'व्ही-नेक ब्लाउज'चे हे लेटेस्ट डिझाइन्स!

Nath Designs: कॉइन ते फ्लोरल : लांब नाकावर खुलून दिसतील चांदीच्या नथीचे हे सुंदर डिझाइन्स