Marathi

घरातल्या लग्नात दिसायचंय खास, ७ डिझाईन पाहूनच पडाल प्रेमात

Marathi

मोर डिझाईन वेडिंग झुमके

आपल्याला लग्न किंवा कार्यक्रम यामध्ये जर शाही लूक हवा असेल तर मोर डिझाईन वेडिंग झुमके हा सर्वात चांगला पर्याय आहे. हे साडी किंवा ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये सुंदर दिसते.

Image credits: pinterest
Marathi

लटकन वेडिंग झुमके

लटकन वेडिंग झुमकेमध्ये असणारी लटकन दिसायला सुंदर दिसते. मैत्रिणीच्या लग्नात मॅचिंग म्हणून घालायला हा पर्याय सर्वात चांगला आहे.

Image credits: pinterest
Marathi

मोठे वेडिंग झुमके

मोठे वेडिंग झुमके लग्नात घालायला सर्वात भारी डिझाईन आहे. यामध्ये कुंदन, स्टोन आणि चमकदार नग लावलेले असतात. हे डिझाईन साडी किंवा ड्रेस यावर सुंदर दिसत.

Image credits: pinterest
Marathi

कुंदन वर्क वेडिंग झुमके

मैत्रिणीच्या लग्नात आपण कुंदन वर्क वेडिंग झुमके घालून जाऊ शकता. यामुळं आपला लूक पूर्णपणे बदलून जाणार आहे.

Image credits: pinterest
Marathi

मोती वेडिंग झुमके

मोती वेडिंग झुमके हे दिसायला आकर्षक आणि शानदार वाटतात. मैत्रिणीच्या लग्नात किंवा कार्यक्रमात घालून जायला हा पर्याय सर्वात चांगला आहे.

Image credits: pinterest

मोठ्या कानांसाठी आकर्षक ६ बेस्ट इअरिंग, दिसायला सुंदर आणि आकर्षक

V Neck Blouse: आलिया भट्टसारखा हवाय रॉयल आणि बोल्ड लुक? प्रत्येक साडीवर मॅच होतील 'व्ही-नेक ब्लाउज'चे हे लेटेस्ट डिझाइन्स!

Nath Designs: कॉइन ते फ्लोरल : लांब नाकावर खुलून दिसतील चांदीच्या नथीचे हे सुंदर डिझाइन्स

Monsoon Gardening: पावसाळ्याआधी लावा 'या' 5 भाज्या, वर्षभर मिळेल ताजा भाजीपाला!