प्रेमानंद महाराज पती-पत्नीच्या नात्यावर आपले विचार मांडतात. या व्हिडिओमध्ये ते पत्नीवर किती प्रेम करावे यावर सल्ला देतात.
प्रेमानंद महाराज म्हणतात, ‘पतीने पत्नीला प्राण समजावे. आपण जसे आपल्या प्राणाचे रक्षण करतो, त्याला जे हवे ते देतो, तसेच पत्नीशीही वागावे.’
पत्नीच्या सल्ल्याशिवाय कोणतेही दानधर्म करू नये, असे प्रेमानंद महाराज सांगतात. सेवा कार्यात पैसे देताना पत्नीची संमती आवश्यक आहे.