बहुतांशवेळा असे होते एखाद्याने आपल्याला ब्लॉक केलेयं हे कळत देखील नाही. अशातच ब्लॉक केलेयं हे शोधून काढण्यासाठी पुढील काही ट्रिक्स नक्कीच तुमच्या कामी येऊ शकतात.
Image credits: freepik
Marathi
Last Seen न दिसणे
तुम्हाला एखाद्याचा Last Seen दिसत नसल्यास समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेले असू शकते. दुसरी शक्यता अशी असू शकते समोरच्या व्यक्तीने प्रायव्हेसी सेटिंगमध्ये बदल केलेला असावा.
Image credits: freepik
Marathi
WhatsApp Status न दिसणे
एखाद्याचे दीर्घकाळ व्हॉट्सअॅप स्टेटस दिसत नसेल तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीने ब्लॉक केलेले असू शकते.
Image credits: freepik
Marathi
Profile Photo न दिसणे
एखाद्याचा प्रोफाइल फोटो न दिसणे म्हणजे ब्लॉक केलेले असू शकते. अथवा तुमचा क्रमांक व्हॉट्सअॅपवर सेव्ह केलेला नसेल.
Image credits: freepik
Marathi
मेसेज Deliver न होणे
एखाद्याला तुमचा मेसेज डिलिव्हर होत नसल्यास तर समजून जा समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलयं.
Image credits: Freepik
Marathi
व्हिडीओ किंवा कॉल न लागणे
एखाद्याला व्हॉट्सअॅप कॉल करताना लागत नसेल तर त्याने तुम्हाला ब्लॉक केलेले असू शकते.