भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बुधवारी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटचा निरोप घेतला.
Image credits: INSTA/rashwin99
Marathi
गाबा कसोटीनंतर घेतला निर्णय
भारताचा फिरकी गोलंदाज अश्विनने गाबा कसोटी सामना संपल्यानंतर रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. हा क्षण त्याच्यासाठी भावनिक होता.
Image credits: INSTA/rashwin99
Marathi
पेन्शन कसे ठरवले जाईल?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, बीसीसीआय आता रविचंद्र अश्विनच्या पेन्शनची रक्कम ठरवेल, जी त्याला दरमहा मिळणार आहे
Image credits: INSTA/rashwin99
Marathi
किती पेन्शन मिळेल?
आता हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असेल की बीसीसीआय अश्विनला दरमहा किती पैसे पेन्शन म्हणून देईल?
Image credits: INSTA/rashwin99
Marathi
२०२२ मध्ये झाला बदल
२०२२ मध्ये बीसीसीआयच्या पेन्शन योजनेत नवा बदल करण्यात आला. या बदलानंतर पेन्शनच्या रकमेत पूर्वीपेक्षा जास्त वाढ करण्यात आली.
Image credits: INSTA/rashwin99
Marathi
२०२२ पूर्वी किती पेंशन भेटायचे?
२०२२ पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला ३७,५०० रुपये मिळत होते, जे आता ६० हजार रुपये झाले आहेत.
Image credits: INSTA/rashwin99
Marathi
आर अश्विनला किती पेंशन मिळेल?
रविचंद्रन अश्विनने टीम इंडियासाठी एकूण १०६ कसोटी सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत नवीन पेन्शन योजनेंतर्गत बीसीसीआय त्याला दरमहा ६० हजार रुपये देईल.