320 मीटर, 88 मजले, 2018 मध्ये पूर्ण झाले असून ही बिल्डिंग वरळी येथे आहे. सध्या मुंबई आणि भारतातील सर्वात उंच इमारत हीच आहे.
लोखंडवाला मिनर्व्हा 301 मीटर, 78 मजले, 2022 मध्ये पूर्ण झाले आहेत. महालक्ष्मी येथे ही बिल्डिंग वसलेली आहे.
भायखळा येथे 280 मीटर, 63 मजले, 2021 मध्ये पूर्ण झाले आहे. पिरामल अरण्य ही इमारत भायखळा येथे आहे.
वर्ल्ड वन ही इमारत 280.2 मीटर, 76 मजले, 2020 मध्ये पूर्ण झाले, लोअर परेल येथे ही इमारत आहे.
लोढा वर्ल्ड व्ह्यू ही इमारत 277.6 मीटर, 73 मजले, 2020 मध्ये पूर्ण झाले असून लोअर परेलमध्ये ही बिल्डिंग आहे.
द पार्क 268 मीटर उंच इमारत असून वरळीमध्ये स्थित आहे 78 मजल्यांचे प्रत्येकी अनेक टॉवर्स येथे बांधलेले आहेत.
नथानी हाईट्स ही इमारत 262 मीटर उंच असून तिला 72 मजले आहेत. मुंबई सेंट्रल स्टेशनजवळ या इमारतीचे बांधकाम करण्यात आलं आहे.
हि इमारत 256 मीटर उंच असून तारदेव येथे स्थित आहे. येथे ६० मजले असलेले दोन टॉवर आहेत.
प्रभादेवीमध्ये ही लक्झरी अपार्टमेंट असून तिची उंची 249 मी आहे.
वन अविघ्न पार्क ही इमारत 247 मीटर असून 64 मजले आहेत. ती लोअर परेलमध्ये आहे.
'टिफिन वाहतुकीची गाथा': मुंबईचे डबेवाले शालेय अभ्यासक्रमात!
अंबानी कुटुंबात दर रविवारी कुठून येत जेवण? राधिकाने केला खुलासा
Anant-Radhika Subha Ashirwad : अमृता फडणवीसांची लेकीसोबत दमदार एण्ट्री
राधिका मर्चंट यांनी लग्नात बहिणीचे दागिने का घातले? काय होत खास कारण