Marathi

Hindu Dead Body: प्रेताला एकटं का सोडू नये?

Marathi

गरुड पुराणमध्ये काय लिहिलं आहे?

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या बॉडीला एकटे सोडत नाही. एखादा व्यक्ती बॉडीजवळ कायमच राहत असतो. गरुड पुराणात याबाबतच कारण सांगितलं आहे. 

Image credits: Getty
Marathi

याशिवाय प्रेताला एकटे सोडू नका

गरुड पुराणानुसार बॉडीला एकटे पाहून नकारात्मक शक्ती आपल्याकडे आकर्षित होत असतात. याशिवाय प्रेताला एकटे सोडू नका. 

Image credits: Getty
Marathi

प्रेताच्या जवळपास असणे का गरजेचं आहे?

मृत व्यक्तीची आत्मा प्रेताच्या जवळपास असते. परिवारातील लोकांना दुःखी पाहून ती व्यक्ती शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते. 

Image credits: Getty
Marathi

किडे प्रेताला नुकसान पोहचवतात

प्रेताला एकटे सोडल्यामुळे किडे त्याला नुकसान पोहचवू शकतात. प्रेताला कधीही एकटं सोडू नका. 

Image credits: Getty
Marathi

या गोष्टीची काळजी घ्या

काही लोक प्रेताचे केस जादू टोणा करण्यासाठी वापरत असतात. यामुळे मृत आत्म्याला मोक्ष मिळत नाही. 

Image credits: Getty
Marathi

प्रेताची काळजी घेणं आवश्यक

प्रेताची काळजी घेणं आवश्यक असते. प्रेत एकटं सोडल्यानंतर त्याच्यावर बॅक्टेरिया होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढत असते. 

Image credits: Getty

राहुल नार्वेकर होणार विधानसभा अध्यक्ष! जाणुन घ्या कोण आहेत नार्वेकर

देवेंद्र फडणवीस यांना कोण बनवत यशस्वी, पत्नी अमृता यांनी काय सांगितलं?

महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाले ५ अधिकार

Devendra Fadanvis: नागपूरचे महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री