१०वी, १२वी Supplementary परीक्षेचा निकाल कसा पाहता येईल?
Maharashtra Jul 29 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
१०वी, १२वी Supplementary Exam चा लागला निकाल
२९ जुलै रोजी १०वी, १२वी Supplementary Exam चा निकाल लागला आहे. आता विद्यार्थी त्यांचे निकालपत्रक डाउनलोड करू शकतात.
Image credits: Getty
Marathi
विद्यार्थी निकालपत्रक कुठून डाउनलोड करू शकतात?
विद्यार्थी निकालपत्र www.mahahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकतात. अधिकृत वेबसाईटवरच मार्कशीट दिले जाईल.
Image credits: Getty
Marathi
मार्कशीट मिळवण्यासाठी काय करावं लागेल?
मार्कशीट मिळवण्यासाठी आपण आपला रोल नंबर टाकून वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. “Class Improvement Scheme” अंतर्गत पुनर्परीक्षेची सुविधा देखील लागू करण्यात आली आहे.
Image credits: Getty
Marathi
“Revaluation / Verification” कसं करता येईल?
पेपरमध्ये “Revaluation / Verification” सुविधेचा लाभ विद्यार्थ्यांना घेण्यात येईल. Verification संदर्भात देखील वेबसाईटवर दिली आहे.
Image credits: Getty
Marathi
प्रमाणपत्र डाउनलोड कसं करावं?
प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी आपण mahahsscboard.in वेबसाईटला भेट द्यावी. त्यानंतर SSC नावावर जाऊन रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
Image credits: Getty
Marathi
लगेच निकाल वेबसाईटवर दिसणार
आपण निकाल पाहण्यासाठी View Result वर गेल्यावर तिथून मार्कशीट डाउनलोड करू शकता.