पालखी वाहणारे, फडामधील सेवक हे आपल्याला निःस्वार्थीपणे देणं काय असतं ते शिकवतात.
हजारो वारकरी एकत्र चालतात – कोणताही भेदभाव नसतो. वारी शिकवते – सर्व धर्म, जाती समान आहेत.
वारी शिकवते की शिवाय कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. पायात फोड आले तरी 'ज्ञानोबा-तुकोबा'चा नामघोष सुरूच राहतो!
वारीत कोणी मोबाईलसाठी, सेल्फीसाठी चालत नाही – ते केवळ विठ्ठलाच्या प्रेमापोटी चालत असतात!
एकट्याने चाललं तरी श्रम असतो, पण साऱ्यांसोबत चालल्यावर एक ऊर्जा, एक लय मिळते. हीच खरी वारीची शिकवण आहे.
विठ्ठलाच्या पादुका लंडनमध्ये पोहचल्या, एकादशी सोहळा रंगणार
पंढरपूरच्या वारीतील रिंगण म्हणजे काय, माहिती जाणून घ्या
पंढरपूरच्या वारीत गेल्यानंतर वारकऱ्याच्या आयुष्यात कोणते बदल होतात?
वारकऱ्यांचं आणि माऊलीचं आहे खास नातं, आषाढी एकादशीच महत्व जाणून घ्या