Maharashtra

मुंबईत कोट्यवधींचं घर ; बरचं काही पंकजा मुंडे यांची एकूण संपत्ती किती?

Image credits: our own

पंकजा मुंडे यांची एकूण संपत्ती 46 कोटी 11 लाखांची

Image credits: Instagram

पंकजा मुंडे यांच्या संपत्तीमध्ये 5 वर्षात 10 कोटी 67 लाखांची वाढ

Image credits: Instagram

पंकजा व त्यांचे पती या दोघांच्या एकत्रित कर्जात 9 कोटी 94 लाखांची वाढ

Image credits: Instagram

पालवे यांनी मुंडे भगिणींकडून प्रत्येकी 65 लाख आणि 35 लाखांचे कर्ज

Image credits: Instagram

पंकजा मुंडे यांच्याकडे 6 कोटी 17 लाख 58 हजार 708 रुपयांची चल संपत्ती

Image credits: Instagram

मुंडे यांच्याकडे 32 लाख 85 हजाराचे, 450 ग्रॅम सोने

Image credits: Instagram

3 लाख 28 हजार रुपयांची 4 किलो चांदी, तर 2 लाख 30 हजारांचे इतर दागिने.

Image credits: Instagram