Marathi

पुण्यात गणेश विसर्जनासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल, कोणते '17' रस्ते बंद?

Marathi

गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि वाहतूक कोंडी होणार आहे.

Image credits: Getty
Marathi

वाहतूक व्यवस्थेत बदल

मिरवणुकीसाठी शहरातील मध्य भागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर या रस्त्यांची वाहतूक पूर्ववत केली जाईल.

Image credits: Getty
Marathi

बंद राहणारे प्रमुख रस्ते

लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता

Image credits: Getty
Marathi

बंद राहणारे प्रमुख रस्ते

भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता, गुरू नानक रस्त्यांवर वाहतूक बंद राहील.

Image credits: Getty
Marathi

डायव्हर्जन पॉइंट्स

झाशीची राणी चौक, काकासाहेब गाडगीळ पुतळा, दारूवाला पूल, संत कबीर पोलीस चौकी, सेव्हन लव्हज् चौक, व्होल्गा चौक, वीर सावरकर पुतळा चौक, सेनादत्त पोलीस चौकी, नळस्टॉप, गोखले स्मारक चौक

Image credits: Our own
Marathi

वाहने लावण्यास मनाई

लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावर वाहने लावण्यास मनाई

Image credits: Getty
Marathi

वर्तुळाकार मार्ग

कर्वे रस्ता-नळस्टॉप चौक- विधी महाविद्यालय रस्ता- सेनापती बापट रस्ता- गणेशखिंड रस्ता- वेधशाळा चौक- संचेती रुग्णालय- अभियांत्रिकी महाविद्यालय चौक-मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक

Image credits: Getty
Marathi

वर्तुळाकार मार्ग

मालधक्का चौक-बोल्हाई चौक- नरपतगिरी चौक- नेहरू रस्ता- संत कबीर चौक- सेव्हन लव्हज् चौक- मार्केट यार्ड वखार महामंडळ चौक- 

Image credits: Twitter
Marathi

वर्तुळाकार मार्ग

शिवनेरी रस्ता- सातारा रस्ता- व्होल्गा चौक- मित्रमंडळ चौक- सिंहगड रस्ता- शास्त्री रस्ता- सेनादत्त पोलीस चौकी- म्हात्रे पूल- नळस्टॉप चौक

Image credits: Getty
Marathi

अवजड वाहनांना बंदी

विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्रीनंतर शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

Image credits: Getty

गौरी पूजन 2024: जाणून घ्या गौरी पूजनाची पद्धत आणि परंपरा

गणेश चतुर्थीनिमित्त सरकारचे खास गिफ्ट, फक्त ₹100 मध्ये 'आनंदाचा शिधा'!

स्वप्नील कुसळे यांचे किती शिक्षण झाले? कोल्हापूरमधला आहे 'हा' नेमबाज

IAS पूजा खेडकर यांच्यासोबत आई फसली, कोणती केली मोठी चूक