Marathi

मुंबईसह कोकणात पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये १३ मेपासून पुढचे चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Marathi

पुणे परिसरात पाऊस

घाटमाथ्यावर पावसाचा जोर

घाट परिसरातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागांमध्ये पुढचे तीन दिवस अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

Image credits: Adobe Express
Marathi

Mumbai

विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा

पुढचे दोन दिवस या भागांत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Image credits: Adobe Express
Marathi

बागायतदारांचे नुकसान

अवकाळी पावसामुळे कोकणात आंबा, काजू यासारख्या हंगामी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन या नुकसानीचा आढावा घेत आहे.

Image credits: Freepik
Marathi

प्रशासनाकडून आवाहन

मुंबई आणि आसपासच्या भागांतील नागरिकांना बाहेर पडताना छत्री आणि रेनकोटसह बाहेर पडावे. जलतरण तलाव, समुद्रकिनारे आणि नद्या यांसारख्या ठिकाणी जाऊ नये.

Image credits: Freepik
Marathi

पालघर, ठाण्यातही अलर्ट

विशेषतः पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत १३ मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Image credits: Freepik
Marathi

अनेक शहरांना अलर्ट

पावसामुळे राज्यातील अनेक शहरांना अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Image credits: Adobe Express

भारतात सर्वाधिक पदव्या मिळवणारा चतुरस्त्र मराठी राजकारणी

कोल्हापूरचं प्रसिद्ध दूध कोल्ड्रिंक घरी कस बनवायचं?

शेतकरी ओळखपत्र कसं काढायचं, माहिती जाणून घ्या

महाराष्ट्रात सर्वात मोठे भूकंप कोणते झाले?