महाराष्ट्रात सर्वात मोठे भूकंप कोणते झाले?
Marathi

महाराष्ट्रात सर्वात मोठे भूकंप कोणते झाले?

किल्लारी भूकंप (३० सप्टेंबर १९९३)
Marathi

किल्लारी भूकंप (३० सप्टेंबर १९९३)

  • स्थळ: किल्लारी, लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा
  • तीव्रता: ६.४ रिश्टर स्केल
  • फरक: महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक भूकंप
  • मृत्यू: ~10,000+
Image credits: X Twitter
 सातारा भूकंप (११ एप्रिल १९६७)
Marathi

सातारा भूकंप (११ एप्रिल १९६७)

  • स्थळ: कोयना नगर, सातारा
  • तीव्रता: ६.6 रिश्टर स्केल
  • फरक: कोयना धरणामुळे भूकंप झाला असावा असे शास्त्रज्ञांचे मत
  • मृत्यू: ~200+
Image credits: X Twitter
कोयना भूकंप (१३ सप्टेंबर १९९३)
Marathi

कोयना भूकंप (१३ सप्टेंबर १९९३)

  • स्थळ: कोयना नगर, सातारा
  • तीव्रता: ५.४ रिश्टर स्केल
  • परिणाम: इमारतींना तडे गेले, धरणाला तडे
Image credits: X Twitter
Marathi

सातारा भूकंप (१४ मार्च १९७०)

  • स्थळ: कोयना नगर, सातारा
  • तीव्रता: ५.० रिश्टर स्केल
  • परिणाम: सौम्य प्रमाणात नुकसान
Image credits: X Twitter
Marathi

सातारा भूकंप (२९ सप्टेंबर २००९)

  • स्थळ: कोयना नगर, सातारा
  • तीव्रता: ४.८ रिश्टर स्केल
  • परिणाम: सौम्य धक्के जाणवले
Image credits: X Twitter

पुणे शहरापासून जवळ फिरायला कुठं जाता येईल?

उन्हाळ्यात कोणत्या रोड ट्रिप करता येतील?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणते तह केले?

ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बीच कोणते आहेत?