Marathi

कोण आहेत शायना एनसी?, 'इम्पोर्टेड माल' कोण म्हणाले?

Marathi

शायना एनसी कोण आहेत?

शायना एनसी हे भारतीय राजकारणातील एक महत्वाचे नाव आहे. त्या भाजपा युवा नेत्यांपैकी एक आहेत. विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या मुंबादेवीतील उमेदवार त्या आहेत.

Image credits: social media
Marathi

शिक्षण आणि करिअर

शायना एनसी यांची शैक्षणिक पार्श्वभूमी प्रख्यात शिक्षण संस्थांमध्ये आहे. त्यांनी केवळ राजकारणातच नव्हे तर व्यवसायातही यशस्वी कारकीर्द साधली आहे.

Image credits: social media
Marathi

राजकारणात प्रवेश

शायना एनसी यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांचे नेतृत्व केले आहे.

Image credits: social media
Marathi

शायना एनसी यांचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांनी उबाठाचे खासदार अरविंद सावंतांवर गंभीर आरोप केले. अरविंद सावंतांनी मला इम्पोर्टेड माल म्हणून संबोधलं असा आरोप शायना एनसींनी केला.

Image credits: social media
Marathi

शायना एन सी यांच्या तक्रारीनंतर नागपाडा पोलिसांत गुन्हा दाखल

शिंदे गटाच्या मुंबादेवीतील उमेदवार शायना एनसी यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांविरोधात मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.

Image credits: social media
Marathi

महाविकास आघाडीचा उल्लेख केला महाविनाश आघाडी

मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवल्यानंतर महाविकास आघाडीचा उल्लेख महाविनाश आघाडी करत शायना एनसी यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Image credits: social media

जेव्हा या तरुण नेत्याने इंदिरा गांधी शाळेत जाण्यास दिला होता नकार

Maharashtra Election Dates : २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ ला मतमोजणी

Ladki Bahin Yojana - बहिणींची दिवाळी होणार गोड, सरकारकडून काय मिळणार?

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार घेणार मोठा निर्णय, सोडणार महायुती?