Maharashtra

Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंची संपत्ती आहे तरी किती ?

Image credits: social media

सुप्रिया सुळेंची एकूण संपत्ती 166 कोटी 51 लाख 86 हजार 334 रुपये आहे.

Image credits: social media

सुप्रिया सुळेंच्या नावावर 9 कोटींची स्थावर मालमत्ता आहे.

Image credits: social media

सुप्रिया सुळेंचे पती सदानंद यांच्यावर 4 कोटी स्थावर मालमत्ता

Image credits: social media

सुप्रिया सुळे,पती सदानंद यांची 9 कोटींपर्यंतची विदेशी बँकेत गुंतवणूक

Image credits: social media

2 कोटी 61 लाख रुपयांचे दागिने देखील असल्याचे नमूद

Image credits: social media

सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबाकडे 4 किलो 122 ग्रॅम सोने

Image credits: Supriya Sule@FB

बाजापेठेनुसार याची रक्कम 2 कोटी 15 लाखांच्या आसपास आहे.

Image credits: facebook

सुप्रिया सुळे आणि त्याचे पती सदानंद यांच्याकडे 40 किलो चांदी

Image credits: facebook