पुण्यात वडापाव म्हटलं की अनेक ठिकाणं डोळ्यासमोर येतात, पण "गारव्या वडापाव" हे नाव वेगळं उठून दिसतं. डेक्कन जिमखाना परिसरात हा वडापाव स्टॉल आहे.
येथे संध्याकाळी ५ ते ८ या वेळेतप्रचंड खवय्यांची गर्दी असते. पावसाळ्यात तर "गारवा वडापाव + चहा" हे पुणेकरांच्या जिभेला व्यसन लागलं आहे.
विद्यार्थी, ऑफिस कर्मचारी, पर्यटक, अगदी सेलिब्रिटीदेखील येथे वडापाव खायला येतात. काही खवय्यांसाठी हे ठिकाण रोजच झालं आहे.
गारव्या वडापाव, डेक्कन जिमखाना, पुणे हा इथला पत्ता असून FC रोडपासून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे.
Monday Weather आज सोमवारी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर, पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता
भारतात सर्वाधिक पदव्या मिळवणारा चतुरस्त्र मराठी राजकारणी
कोल्हापूरचं प्रसिद्ध दूध कोल्ड्रिंक घरी कस बनवायचं?
शेतकरी ओळखपत्र कसं काढायचं, माहिती जाणून घ्या