पुणे शहरापासून जवळ फिरायला कुठं जाता येईल?
Marathi

पुणे शहरापासून जवळ फिरायला कुठं जाता येईल?

माथेरान (Matheran)
Marathi

माथेरान (Matheran)

  • अंतर: पुण्यापासून 120 किमी 
  • संपूर्ण हिल स्टेशन वाहनमुक्त आहे, त्यामुळे शुद्ध हवा आणि शांतता. 
  • टॉय ट्रेन, लॉर्ड पॉईंट, पनोरमा पॉईंट आणि मंकी पॉईंट पाहण्यासारखे आहेत.
Image credits: Getty
महाबळेश्वर - पाचगणी (Mahabaleshwar - Panchgani)
Marathi

महाबळेश्वर - पाचगणी (Mahabaleshwar - Panchgani)

  • अंतर: पुण्यापासून 120 किमी 
  • स्ट्रॉबेरी गार्डन, वेण्णा लेक बोटिंग, आर्थर सीट पॉईंट. 
  • थंड हवामान आणि निसर्गरम्य दऱ्या. 
  • मॅपरो गार्डनमध्ये फ्रेश स्ट्रॉबेरी आणि आइस्क्रीम ट्राय करा!
Image credits: social media
लव्हासा (Lavasa)
Marathi

लव्हासा (Lavasa)

  • अंतर: पुण्यापासून 60 किमी 
  • युरोपियन शैलीतील सुंदर टाउनशिप, शांत लेकसाइड वातावरण. 
  • बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि फोटोग्राफीसाठी उत्तम. 
Image credits: social media
Marathi

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य (Bhimashankar Wildlife Sanctuary)

  • अंतर: पुण्यापासून 110 किमी 
  • भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि जंगलातील ट्रेकिंग. 
  • निसर्गप्रेमींसाठी उत्तम – पक्षी निरीक्षण, हरित परिसर. 
  • उन्हाळ्यातही इथे थोडं थंड वातावरण असतं.
Image credits: social media
Marathi

ताम्हिणी घाट - मुळशी डॅम (Tamhini Ghat - Mulshi Dam)

  • अंतर: पुण्यापासून 50 किमी 
  • डोंगरदऱ्या, धरणाचे मनमोहक दृश्य आणि निसर्गरम्य सौंदर्य. 
  • उन्हाळ्यातही गारवा असतो, वॉटरफॉल्स आणि हिरवळ पाहायला मिळते. 
Image credits: fb

उन्हाळ्यात कोणत्या रोड ट्रिप करता येतील?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणते तह केले?

ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बीच कोणते आहेत?

छत्रपती शिवाजी महाराजांमधील कोणते गुण आपण आत्मसात करायला हवेत?