केस कोरडे किंवा तेलकट असतील त्यानुसार माइल्ड किंवा अँटी-डँड्रफ शाम्पू निवडा. – सल्फेट-फ्री शाम्पू योग्य ठरतो.
पावसात भिजल्यास तात्काळ शाम्पूने केस धुवा, कारण पावसाचं पाणी केसांवर डेंड्रफ, इन्फेक्शन वाढवू शकतं.
दररोज शाम्पू करणं टाळा. आठवड्यातून २-३ वेळा पुरेसं आहे.
टाळू स्वच्छ राहिल्यास केस गळती कमी होते आणि केस मऊ राहतात.
थंड पाण्याने केस पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत, तर खूप गरम पाण्याने केस कोरडे होतात.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी घरी कोणते व्यायाम करायला हवेत?
Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला साबुदाणा वडा कसा बनवावा?
पावसाळ्यात कोणती फळ खायला हवीत?
श्रावणात खुलेल सौंदर्याचा निखार, स्वप्नसुंदरीने परिधान केले हे ७ ग्रीन सूट