पावसाळ्यात ताप, सर्दी, डायरिया, त्वचेचे विकार अशा आजारांचा धोका वाढतो. अशा वेळी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळं खाणं अत्यंत गरजेचं आहे.
Image credits: Getty
Marathi
बिट (Beetroot) – नैसर्गिक रक्तवर्धक
हेमोग्लोबिन वाढवण्यासाठी उत्तम आहे, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो. बिट त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असून व्यायाम करणाऱ्यांसाठी नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे.
Image credits: Getty
Marathi
गाजर – डोळ्यांचे रक्षण करणारा हिरो
विटॅमिन A हे गाजरात भरपूर असत, डोळ्यांची दृष्टी सुधारतो. त्वचा चमकदार ठेवतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
Image credits: Getty
Marathi
मोसंबी – व्हिटॅमिन C चं खजिनं
सर्दी-खोकल्यापासून संरक्षण हे मोसंबीपासून मिळत. त्वचेसाठी हे फळ फायदेशीर असून पचन सुधारत. शरीर थंड आणि ताजं ठेवतो.
Image credits: Getty
Marathi
सफरचंद – रोज एक, डॉक्टर दूर ठेवेल!
फायबर्स व अँटीऑक्सिडंट्सने भरलेलं असं सफरचंद हे फळ पचनासाठी उत्तम आहे. हृदयासाठी फायदेशीर असणार सफरचंद शरीराला नैसर्गिक साखर देतं.
Image credits: Getty
Marathi
संत्री – नैसर्गिक व्हिटॅमिन C चा साठा
व्हिटॅमिन C मुळे सर्दीपासून संरक्षण होतं. त्वचेसाठी फायदेशीर असून शरीर डिटॉक्स करतं. या फळामुळे पचन सुधारतं.