Marathi

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी घरी कोणते व्यायाम करायला हवेत?

Marathi

क्रंचेस (Crunches) – पोटासाठी क्लासिक व्यायाम

पाठीवर झोपा, गुडघे वाकवा. हात डोक्याच्या मागे, पोटावर ताण देत वर उचला. दिवसाला १५-२० पुनरावृत्ती करा. पोटाच्या मध्यभागातील चरबी कमी होते.

Image credits: instagram
Marathi

प्लँक (Plank) – कोर मजबूत करणारा राजा

दोन्ही कोपऱ्यांवर शरीर ठेवून सरळ रेघेत ठेवा. पोट आत खेचून ठेवा. ३० सेकंद सुरूवात, हळूहळू वेळ वाढवा. संपूर्ण पोटावर ताण, कोर स्ट्रेंथ वाढते.

Image credits: instagram
Marathi

माउंटन क्लाइंबर्स (Mountain Climbers)

पुशअप स्थितीत या, एकेक पाय छातीच्या दिशेने खेचा. जलद गतीने ३० सेकंद करा, कार्डिओ + कोर – चरबी जळते आणि फिटनेस वाढतो.

Image credits: instagram
Marathi

लेग रेजेस (Leg Raises)

पाठीवर झोपा. दोन्ही पाय सरळ वर उचला आणि हळूहळू खाली आणा. पाठीचा तळ जमिनीला लागलेला असावा.

Image credits: instagram
Marathi

बायसिकल क्रंचेस (Bicycle Crunches)

क्रंचेससारखी स्थिती घ्या. उजवा कोपरा डाव्या गुडघ्याला आणि उलटपक्षी करून पहा. सायकल चालवतोय असा भास निर्माण करा. साइड फॅट आणि ओब्लीक्ससाठी उत्तम आहे.

Image credits: instagram
Marathi

झुंबा / कार्डिओ डान्स

घरीच YouTube वरून झुंबा डान्स करा. मजा आणि व्यायाम एकत्र करा. दिवसाला 20-30 मिनिटे हा व्यायाम करा.

Image credits: instagram
Marathi

सूर्यनमस्कार – परिपूर्ण योग क्रिया

रोज १०-१२ सूर्यनमस्कार करा. फक्त पोटावर नव्हे, संपूर्ण शरीरावर प्रभाव ठेवा. लवचिकता, ब्रीदिंग कंट्रोल आणि वजन नियंत्रण ठेवा. संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Image credits: instagram

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला साबुदाणा वडा कसा बनवावा?

पावसाळ्यात कोणती फळ खायला हवीत?

श्रावणात खुलेल सौंदर्याचा निखार, स्वप्नसुंदरीने परिधान केले हे ७ ग्रीन सूट

श्रावणात साडीवर ट्राय करा या 5 ट्रेन्डी डिझाइनचे Antique Mangalsutra