Marathi

वयाच्या तीशीतही दिसाल तरुणी, ट्राय करा हे आउटफिट्स

Marathi

पिंक विथ हार्ट

लाल हार्ट प्रिंट असलेला हा शॉर्ट पिंक फ्रॉक घातल्यास तुम्ही खूपच तरुण दिसाल. यावर केस मोकळे सोडले तर एकदम स्टायलिश लूक मिळेल.

Image credits: Instagram
Marathi

लॉंग स्कर्ट

मिनी स्कर्ट घालताना अवघडल्यासारखं वाटत असेल, तर तुम्ही असे लॉंग स्कर्ट निवडू शकता. हे लॉंग स्कर्ट तुमच्या पोटाचा घेर सहज लपवतात.

Image credits: Instagram
Marathi

रेड अँड व्हाईट कॉम्बिनेशन

लाल आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनचे ड्रेसेस तुमचं सौंदर्य आणखी वाढवतात. या स्कर्टवर हाय हिल्स आणि मोत्याची माळ घातल्यास क्लासी लूक मिळेल.

Image credits: Pinterest
Marathi

व्हाईट गाऊन

प्लेन पांढऱ्या गाऊनऐवजी हार्ट शेप किंवा फ्लोरल डिझाईनचे ड्रेसेस घाला. अशा प्रकारच्या प्रिंट्समुळे तुमचं वय खूपच कमी दिसतं.

Image credits: Pinterest
Marathi

ब्लॅक अँड रेड हार्ट

पार्टीसाठी एखादा सुंदर ड्रेस शोधत असाल, तर तुम्ही असा स्कर्ट निवडू शकता. हा ड्रेस तुम्हाला सर्वांपेक्षा वेगळा आणि आकर्षक लूक देईल.

Image credits: Pinterest
Marathi

वजन लपवणारे ड्रेसेस

तुमचं वजन थोडं जास्त असेल, तर स्कर्टऐवजी लॉंग गाऊन स्टाईलचे हे कुर्ते तुम्ही घालू शकता. यामध्ये तुम्ही खूपच स्लिम आणि फिट दिसाल.

Image credits: Instagram

Dry Fish Smell : सुकट शिजवण्यापूर्वी करा हे सोपे उपाय, उग्र वास होईल गायब

AD Diamond Necklaces च्या ट्रेन्डी डिझाइन्स, लग्नसोहळ्यासाठी एकदम परफेक्ट

Artificial Anklets : पायांचे खुलेल सौंदर्य, ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा पैंजण

Blue Zones : इथे लोक १०० वर्षांहून अधिक जगतात, कारण हे आहे लाइफ सीक्रेट