Marathi

ट्रेन्डी AD Diamond Necklaces , लग्नसोहळ्यासाठी एकदम परफेक्ट

Marathi

ग्रीन एडी डायमंड नेकलेस

हा ग्रीन एडी डायमंड नेकलेस साडी किंवा वेस्टर्न आऊटफिटवर खूप छान दिसतो. विशेषतः फिकट रंगाच्या कपड्यांवर याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

Image credits: pinterest
Marathi

लीफ डिझाईन नेकलेस

हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्हाला खऱ्या हिऱ्यांचा लूक हवा असेल, तर हा लीफ डिझाईन नेकलेस तुमच्यासाठी परफेक्ट चॉईस आहे. यामध्ये तुम्हाला अनेक मॉडेल्स पाहायला मिळतील.

Image credits: pinterest
Marathi

स्टोन वर्क नेकलेस

ग्रीन स्टोन वर्कने डिझाईन केलेला हा नेकलेस तुम्ही कोणत्याही पार्टीवेअर आऊटफिटवर ट्राय करू शकता. हा नेकलेस तुम्हाला एक ग्रँड लूक देतो.

Image credits: amazon.in
Marathi

डबल लेयर नेकलेस

पार्ट्यांमध्ये घातल्या जाणाऱ्या कपड्यांवर हा डबल लेयर नेकलेस अगदी परफेक्ट सेट होतो. हा नेकलेस तुमची स्टाईल आणखी खुलवतो.

Image credits: gemini AI
Marathi

युनिक नेकलेस

साडीवर अधिक सुंदर दिसण्यासाठी योग्य दागिन्यांची निवड करणे खूप महत्त्वाचे असते. हा युनिक डिझाईनचा नेकलेस तुम्ही १००० रुपयांच्या आत खरेदी करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

डबल लेयर्ड डायमंड नेकलेस

साडीवर डबल लेयर्ड नेकलेस खूपच अप्रतिम दिसतो. रिसेप्शन किंवा नाईट पार्टीला जाताना साडीवर हा नेकलेस नक्की ट्राय करा.

Image credits: pinterest
Marathi

फ्लोरल डिझाईन नेकलेस

हा फ्लोरल डिझाईन नेकलेस तुम्ही १००० रुपयांपेक्षा कमी किमतीत स्वतःचा बनवू शकता. यावर मॅचिंग डायमंड इअररिंग्स घातल्यास लूक आणखी भारी दिसेल.

Image credits: pinterest

Artificial Anklets : पायांचे खुलेल सौंदर्य, ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा पैंजण

Blue Zones : इथे लोक १०० वर्षांहून अधिक जगतात, कारण हे आहे लाइफ सीक्रेट

Horseshoe Vastu Tips : घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल का आणि कशी लावावी?

Haram Designs : सिल्क साड्यांवर खुलून दिसतील हे सुंदर लाँग हार