Marathi

लाल लेहेंग्यावर अदिती रावसारखी ट्राय करा ज्वेलरी, दिसाल सौभाग्यवती

Marathi

अदिती राव हैदरीची ज्वेलरी

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने 2 सप्टेंबरला लग्न केले होते. याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले होते.

Image credits: Instagram
Marathi

कुंदन ज्वेलरीने पूर्ण केला लूक

ब्राइडल फोटोशूटसाठी अदितीने लाल रंगातील लेहेंगा परिधान केला गोता. यावर अभिनेत्रीने कुंदनची ज्वेलरीसह लूक पूर्ण केला होता.

Image credits: Instagram
Marathi

माथापट्टीची खास डिझाइन

अदितीने अधिक सौंदर्य खुलून दिसण्यासाठी खास प्रकारची माथापट्टी घातली होती.

Image credits: Instagram
Marathi

रॉयल नथ विथ पर्ल चेन

रॉयल लूक देणारी ही नथ राजघराण्यातील महिला घालतात. अदितीने मोत्याने वर्क करण्यात आलेली नथ लाल रंगातील लेहेंग्यावर घातली होती.

Image credits: Instagram
Marathi

झुमक्यांची डिझाइन

अभिनेत्री अदिती राव हैदरीने आपला संपूर्ण लूक उठून दिसण्यासाठी हेव्ही मोत्यांचे झुमके घातले होते.

Image credits: Instagram
Marathi

चोकरही खास

एम्ब्राल्ड आणि सोनेरी रंगातील ज्वेलरीपेक्षा अदितीने सुंदर अशी कुंदन वर्क करण्यात आलेली नेकपीस ज्वेलरी घातली होती.

Image credits: Instagram

स्लिम बॉडीवर छान दिसेल, Manushi Chillar चे स्टायलिश सी 8 ब्लाउज डिझाईन

किड्यांच्या रक्तापासून तयार होते व्हेलवेट? जाणून घ्या Facts

हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवेल दिपीका पादुकोणचा आवडता टोमॅटो रसम

यशस्वी होण्यासाठी लक्षात ठेवा, जया किशोरीचे 10 मंत्र