किड्यांच्या रक्तापासून तयार होते व्हेलवेट? जाणून घ्या Facts
Lifestyle Nov 27 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Our own
Marathi
व्हेलवेट नक्की काय आहे?
व्हेलवेट असे एक फॅब्रिक आहे ज्यामध्ये कापलेले पाइलचा पृष्ठभाग असतो. सर्वसामान्यपणे सिल्क, कॉटन अथवा सिंथेटिक फायबरसारख्या पॉलिएस्टर, नायलॉनचा वापर केला जातो.
Image credits: pinterest
Marathi
किड्यांपासून तयार होते व्हेलवेट?
व्हेलवेट फॅब्रिक किडे मारुन किंवा किड्यांपासून तयार केले जात नाही. व्हेलवेट पूर्णपणे मानव निर्मित असते. ज्यामध्ये सिल्क, कॉटन, रेयॉन किंवा सिंथेटिकचा वापर केला जातो.
Image credits: pinterest
Marathi
सिल्क व्हेलवेटची प्रोसेस?
व्हेलवेट सिल्कपासून तयार करण्यात आले असल्यास त्यामध्ये रेशमचा वापर केला जातो. रेशीम किड्यांपासून रेशम काढले जाते.
Image credits: Pinterest
Marathi
अन्य व्हेलवेट कसे तयार केले जाते?
अन्य व्हेलवेट पूर्णपणे प्लांट डेरिव्हेटिव्स किंवा सिंथेटिक मटेरियलपासून तयार केले जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या किड्यांचा वापर केला जात नाही.
Image credits: Pinterest
Marathi
व्हेलवेट नैसर्गिक आहे की सिंथेटिक?
व्हेलवेट हातमागावर तयार केले जाते. हे कोणत्याही प्रकारच्या फायबरपासून तयार केले जाते.
Image credits: Pinterest
Marathi
तुम्ही Vegan असाल तर?
तुम्ही पुर्णपणे नैसर्गिक रुपातील व्हेलवेटसाठी पॉलिएस्टर व्हेलवेट किंवा रेयॉन व्हेलवेटचा वापर करू शकता.