Marathi

ट्रेकिंगला जाताना मीठ जवळ का ठेवावं?

Marathi

उपयोग जाणून घ्या

साधं वाटणाऱ्या मिठाचे ट्रेकिंगमध्ये उपयोग खूप आहेत, आपण त्याबद्दलची माहिती आज जाणून घेऊयात.

Image credits: social media
Marathi

उलटी, मळमळ कमी करण्यासाठी

ट्रेक करताना अनेकांना उंची किंवा दमल्यामुळे मळमळ होते. थोडं मीठ पाण्यात टाकून प्यायल्यास उलटी थांबते.

Image credits: social media
Marathi

घामामुळे होणारी शरीरातील क्षारांची कमतरता भरून काढतो

घामातून शरीरातील सोडियम कमी होतं. थोडं मीठ प्यायल्याने ऊर्जा टिकते आणि चक्कर येत नाहीत.

Image credits: social media
Marathi

साप किंवा कीटक चावल्यास तात्पुरता उपाय

जेव्हा डॉक्टर किंवा मेडिकल मिळणं कठीण असतं, तेव्हा थोडं मीठ पाण्यात टाकून त्या जागेवर लावल्यास सूज कमी होते.

Image credits: social media
Marathi

थकवा आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी

गोडसर ORS ऐवजी मीठ आणि साखर टाकून बनवलेलं घरगुती सोल्युशन जास्त प्रभावी ठरतं!

Image credits: social media
Marathi

पाय किंवा स्नायूंना गोळा आला तर उपयोगी

थोडं मीठ खाल्ल्याने स्नायू सैल होतात आणि गोळा लगेच सुटतो.

Image credits: social media

रविवारची सकाळ घालवा आनंदात, एकमेकांना पाठवा शुभसंदेश

Weekend Breakfast आज विकेंडला तयार करा रेस्तरॉं स्टाईल पनीर सँडविच, सकाळ होईल हेल्दी

फळे आणि भाज्या स्वच्छ करण्यासाठी टिप्स

स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक?, जाणून घ्या