ब्रेड स्लाईस घेऊन त्याच्या कडा कापून घ्या. यामध्ये आवडीचे फळही कापा.
स्ट्रॉबेरी, किवी किंवा इतर कोणतेही आवडीचे फळ घ्या. त्यानंतर एका वाटीत क्रीम फेटून घ्या.
फेटलेली क्रीम ब्रेडच्या स्लाईसवर लावा. त्यानंतर आवडीची फळे आणि पनीर घाला.
ब्रेडच्या स्लाईसवर पुन्हा क्रीम आणि चॉकलेट क्रश शिंपडा.
सँडविच दोन्ही बाजूंनी भाजल्यानंतर दोन काप करा आणि गरमागरम खाण्यासाठी सॉस किंवा तिखट चटणीसोबत सर्व्ह करा.
फळे आणि भाज्या स्वच्छ करण्यासाठी टिप्स
स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक?, जाणून घ्या
आता नको अतिरिक्त मार्जिन! टाइट कुर्ती सैल करण्याचे देसी जुगाड जाणून घ्या
संगीत सेरेमनीसाठी परफेक्ट!, श्रीलीलाच्या स्टाईलमधून परिधान करा हे ६ ब्लाउज