धान्य आणि कडधान्ये शिजवण्यापूर्वी जास्त धुवू नयेत.
अन्न हळूहळू शिजवणे चांगले. अन्नातील पोषक घटक व्यवस्थित मिळण्यास मदत होते.
एकदा वापरलेले तेल पुन्हा स्वयंपाकासाठी वापरू नये. तसेच ते नवीन तेलात मिसळू नये.
कापल्यानंतर भाज्या पाण्यात भिजवून ठेवू नयेत.
स्वयंपाक करताना जास्त पाणी घालू नये. गरजेपुरतेच पाणी वापरावे.
शिजवलेले अन्न उघडे ठेवू नये. ते नेहमी झाकून ठेवावे.
फळांची साल काढल्यानंतर ती धुवू नयेत. यामुळे फळांमधील पोषक घटक नष्ट होतात.
आता नको अतिरिक्त मार्जिन! टाइट कुर्ती सैल करण्याचे देसी जुगाड जाणून घ्या
संगीत सेरेमनीसाठी परफेक्ट!, श्रीलीलाच्या स्टाईलमधून परिधान करा हे ६ ब्लाउज
वय वाढत गेल्यावर त्वचेची काळजी कशी घ्यावी?
आठवड्याभरात वाढेल हिमग्लोबीन, वाचा टिप्स