"जीवनात जे मिळतं त्यासाठी आभार माना, आणि जे हवं आहे त्यासाठी प्रयत्न करा." शुभ रविवार!
"रविवार हा स्वतःसाठी वेळ देण्याचा दिवस आहे. शांतता, विश्रांती आणि प्रेरणा घेण्यासाठी हा दिवस उपयुक्त ठरतो."
"आज एक कप गरम चहा आणि थोडंसं आत्मपरीक्षण, हे दोन्ही मनाला नवी उर्जा देतात!"
"रविवारचा सूर्योदय हे सांगतो की, नवा दिवस नवी संधी घेऊन आलाय. उठा, हसा आणि जिंकून टाका!"
"साधेपणा, सकारात्मक विचार आणि एक आनंदी मन, हीच यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे."
"आजचा रविवार तुम्हाला नव्या प्रेरणा, नवीन ऊर्जा आणि भरपूर आनंद देणारा ठरो!" शुभ सकाळ! शुभ रविवार!
"जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, जग बदलल्यासारखं वाटू लागेल!" Happy Sunday.
Weekend Breakfast आज विकेंडला तयार करा रेस्तरॉं स्टाईल पनीर सँडविच, सकाळ होईल हेल्दी
फळे आणि भाज्या स्वच्छ करण्यासाठी टिप्स
स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक?, जाणून घ्या
आता नको अतिरिक्त मार्जिन! टाइट कुर्ती सैल करण्याचे देसी जुगाड जाणून घ्या