कलिंगडात ९२% पाणी असते, जे शरीरातील पाण्याची पातळी टिकवते. उन्हामुळे होणारी डिहायड्रेशन, थकवा आणि उष्णता मार (Heat Stroke) यापासून बचाव होतो.
कलिंगडात अँटीऑक्सिडंट्स (Vitamin A, C आणि लाइकोपीन) असतात, जे त्वचेला चमकदार ठेवतात. उन्हामुळे होणारे त्वचेवरील डाग, कोरडेपणा आणि सनबर्न कमी होतो.
कलिंगडात फायबर (आहारतंतू) असते, जे पचनाला मदत करते. गॅस, ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशनच्या (मळमळ) तक्रारी दूर होतात.
कॅलरीज कमी आणि पाणी जास्त असल्यामुळे हे वजन कमी करणाऱ्यांसाठी उत्तम आहे. पोट भरलेले वाटते, त्यामुळे जास्त खाणे टाळले जाते.
कलिंगडातील लाइकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवतात. त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
उन्हामुळे अंगातले पाणी कमी झाल्यास डोकेदुखी, अशक्तपणा येतो.ने ऊर्जा वाढते आणि मेंदू ताजेतवाने राहतो.