आयफोनवरून ऑनलाईन ऑर्डर केल्यास पैसे जास्त का लागतात, जाणून घ्या
Lifestyle Dec 28 2024
Author: vivek panmand Image Credits:Social media
Marathi
ऑनलाईन डिलिव्हरी केल्यावर किंमतीत सहसा फरक पडत नाही
आयफोन किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवरून ऑनलाईन डिलिव्हरी घेतल्यावर सामान्यतः वस्तूंच्या किमतीत फरक पडत नाही. परंतु काही वेळा डिव्हाईस बदलल्यावर किंमती बदलतात असं आढळून आलं आहे.
Image credits: freepik
Marathi
डायनॅमिक प्रायसिंग
काही प्लॅटफॉर्म्स वेळ, लोकेशन किंवा मागणीच्या आधारावर किंमत बदलतात.
Image credits: freepik
Marathi
ऍप वर्जनचा प्रभाव
कधी-कधी iOS किंवा Android वर वेगवेगळ्या ऑफर्स लागू होऊ शकतात.
Image credits: Apple
Marathi
ऍप्लिकेशन फी
iOS वरून पेमेंट केल्यास काही अॅप्स ऍप स्टोअरच्या कमिशनचा खर्च वाढवू शकतात.
Image credits: freepik
Marathi
किंमत तपासून पहा
किंमत तपासण्यासाठी एका वेळी iPhone, Android किंवा वेब ब्राऊजरवरून ऑर्डर चेक करा. ऑफर्स किंवा डिस्काउंट्स iOS आणि Android यामध्ये वेगवेगळे असू शकतात, त्यामुळं योग्य पर्याय निवडा.
Image credits: freepik
Marathi
ग्राहक निवारण विभागाशी संपर्क साधा
जास्त पैसे लागत असतील, तर प्लॅटफॉर्मच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.