बारीक चिरलेला पनीर, कांदा, टोमॅटो, आणि मसाल्यांसोबत हलवून शिजवून बनवलेली ही सोपी व झटपट डिश आहे.
पनीरचे तुकडे, दही, आले-लसूण पेस्ट, मसाले आणि थोडं लिंबू यामध्ये मॅरिनेट करून ग्रिल किंवा तव्यावर भाजून तयार करता येते.
काजू आणि दहीपासून तयार केलेल्या क्रिमी ग्रेव्हीत पनीरचे तुकडे घालून बनवलेली ही डिश पार्टीसाठी परफेक्ट आहे.
बटर आणि टोमॅटो बेस्ड ग्रेव्हीमध्ये पनीरचे तुकडे घालून बनवलेली रिच आणि चवदार डिश आहे.
थोड्या स्पायसी चवसाठी ही चायनीज-इंडियन स्टाइलची डिश बनवता येते. पनीर, सिमला मिरची, आणि सॉस यांचा वापर करून तयार होते.
मटार आणि टोमॅटो ग्रेव्हीत पनीरचे तुकडे घालून बनवलेली क्लासिक डिश.
पनीरचे बॉल्स बनवून ते मसालेदार ग्रेव्हीत शिजवले जातात.
मकरसंक्रांती आली जवळ, तिळाचे लाडू बनवण्याची प्रक्रिया जाणून घ्या
Chanakya Niti: एक गरीब माणूस श्रीमंत कसा होऊ शकतो, चाणक्य सांगतात की
हिवाळ्यात केसांची योग्य काळजी कशी घ्यावी?
प्रेम-काळजीपोटी आगाऊ झालाय मुलं? सुधारण्यासाठी या 6 टिप्स करा फॉलो