Marathi

कोण आहे मोना पटेल ? जिच्या मेट गालामध्ये टिकल्या सगळ्यांचा नजरा

Marathi

कोण आहे मोना पटेल?

मेट गालामध्ये आपल्या लूकने लोकांची मने जिंकणारी मोना पटेल गुजरातमधील वडोदरा येथे राहते. ती एक भारतीय फॅशन उद्योजक, गुंतवणूकदार आहे.

Image credits: Instagram
Marathi

स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडला देश

मोना पटेलने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती अमेरिकेत शिक्षणासाठी गेली. तिथून तिचा व्यवसाय सुरू झाला आणि आता ती तिथे अनेक व्यवसाय चालवत आहे असून लाखो डॉलर्सची मालकीण बनली आहे.

Image credits: Instagram
Marathi

मेट गालामध्ये पदार्पण

मोना पटेलने यावर्षी मेट गालामध्ये पदार्पण केले आहे. नुसतेच पदार्पण नसून तिच्या ड्रेसने अनेकांना थक्क केले आहे. तिचा ड्रेस मेट गाला थीम 'द गार्डन ऑफ टाइम'ला अनुकूल होता.

Image credits: Instagram
Marathi

मेकॅनिकल बटरफ्लाय' गाऊनमध्ये मोना

'मेकॅनिकल बटरफ्लाय' गाऊनच्या पुढच्या बाजूला स्लिट डिझाइन आहे. यामध्ये मेकॅनिकल पद्धतीने फुलपाखरू उडताना दिसत आहेत.

Image credits: Instagram
Marathi

स्लिववर फुलपाखरू

मोनाच्या ड्रेसची खास गोष्ट म्हणजे तिच्या बाहीवर असलेले हलते फुलपाखरू. ड्रेसच्या मागच्या बाजूला एक मशीन जोडलेली होती जी फुलपाखराची हालचाल होताना दिसते.

Image credits: Instagram
Marathi

सटल मेकअप आणि डायमंड इअरिन्ग

मोनाच्या ड्रेस बरोबरच तिच्या मेकअप आणि ज्वेलरीच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. ड्रेसला असलेला साजेसा मेकअपने तिचे सौंदर्य आणखीनच खुलवले होते.

Image credits: Instagram

अक्षय्य तृतीयेला भाग्य उजळण्यासाठी करा या 5 वस्तूंचे दान

Akshay Tritiya 2024 : या 8 डिझायनर पिवळ्या साडीत दिसाल लक्ष्मीचे रूप

Mother's Day ला सासूला गिफ्ट करा नीना गुप्तासारख्या 'या' 10 साड्या

6 मे रोजी दुर्लभ योग, हे उपाय केल्याने महादेव करतील सर्व इच्छा पूर्ण