Marathi

वयाच्या तीशीनंतरही Makeup शिवाय दिसाल तरुणी, खा हे फळं

Marathi

अंजीर खाण्याचे फायदे

थंडीच्या दिवसात आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ड्राय फ्रुड्सचे अत्याधिक सेवन करावे. यामुळे नैसर्गिक रुपात त्वचा उजळ होते. यासाठी अंजीरचे सेवन करू शकता.

Image credits: social media
Marathi

अंजीरचे त्वचेला होणारे फायदे

हिवाळ्याच्या दिवसात त्वचा उजळ होण्यासाठी अंजीरचे ताजे फळ किंवा सुके अंजीरचे सेवन करू शकता.

Image credits: social media
Marathi

अँटीऑक्सिडेंट्सयुक्त अंजीर

अंजीरमध्ये अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. दररोज अंजीरचे सेवन केल्याने त्वचा उजळते.

Image credits: social media
Marathi

त्वचेवरील काळे डाग दूर होते

अंजीरमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यामुळे त्वचेवरील काळे डाग दूर होतात.

Image credits: social media
Marathi

अंजीरमध्ये अँटी-इंफ्लेंमेंटरी क्वालिटी गुण

त्वचेवरील पिंपल्सच्या समस्येचा सामना करत असाल तर अंजीरचे सेवन करू शकता. अंजीरमध्ये अँटी-इंफ्लेंमेंटरी गुणधर्म असल्याने सूजेची समस्याही कमी होते.

Image credits: social media
Marathi

असे करा सेवन

अंजीर रात्रभर पाण्यात किंवा दूधात भिजवून ठेवून सकाळी उपाशी पोटी सेवन करा. यामुळे त्वचा, केसांसह शरिराला मजबूती मिळते.

Image credits: social media

'H' अक्षरावरुन मुलींसाठी खास नावांसह वाचा अर्थ

Keto Diet करताय? या 5 चुका करणे टाळा, अन्यथा...

ऑफ शोल्डर ब्लाऊजवर साडीचा या 5 पद्धतीने लावा पदर, दिसाल हटके

बद्धकोष्ठता ते केसांसाठी वापरा कॅस्टर ऑइल, वाचा 5 भन्नाट फायदे