वन शोल्डर ब्लाऊजला साडीचा पदर मागील बाजूस पिनअप लावा. यामुळे ब्लाऊजचा संपूर्ण लूक दिसला जाईल.
ऑफ शोल्डर ब्लाऊजवर साडीचा पदर हातावर सोडा. पण साडीला बेल्ट लावून नेसा.
साडीच्या पदराला बारीक प्लेट्स काढून पिनाने सेट करू शकता. अशाप्रकारचा पदर ऑफ शोल्डर ब्लाऊजवर फार सुंदर दिसतो.
शिमर ब्लाऊजवर पदरच्या बारीक प्लेट्स काढून मागील बाजूस पिनअप करा. यामुळे एलिगेंट लूक येईल.
ऑफ शोल्डर साडीवर पिनअप न करता पदर हातावर सोडा. यामुळे रॉयल लूक येईल.
बद्धकोष्ठता ते केसांसाठी वापरा कॅस्टर ऑइल, वाचा 5 भन्नाट फायदे
Happy Dhanteras 2024 : आई लक्ष्मीची राहील, पाठवा शुभेच्छा संदेश
Diwali: लक्ष्मीला कमळ का आवडते, त्याचे 10 गुण तुम्हाला माहीत आहेत का?
ब्रेसलेटचा चमत्कार: जुन्या ते नवीन, जाणून घ्या 6 Creative Reuse Ideas!