प्रोटिन्स म्हणजे शरीराच्या पेशींचं इंधन असतं! स्नायू, त्वचा, केस आणि रोगप्रतिकारशक्ती यासाठी प्रोटिन्स खूप महत्त्वाचं आहे.
हरभरा, मूग, मसूर, तूर, उडीद या डाळी प्रोटिन्सने भरलेल्या असतात. शाकाहारींसाठी सोपा आणि पौष्टिक स्रोत आहे!
दूध, दही, ताक, पनीर यामध्ये उच्च दर्जाचं प्रोटिन असतं. दररोज एक ग्लास दूध हे दैनंदिन प्रोटिनसाठी मजबूत आधार आहे.
एक उकडलेलं अंडं म्हणजे जवळपास 6 ग्रॅम प्रोटिन असतं. संपूर्ण अन्न म्हणून ओळखली जाणारी अंडी हे आरोग्याचा खजिना आहे.
कोळंबी, सुरमई, चिकन ब्रेस्ट हे प्रोटिन्सने भरलेले असतात. व्यायाम करणाऱ्यांसाठी मांसाहार उत्तम पर्याय आहे.
बदाम, अक्रोड, चिया बिया, फ्लेक्ससीड्स यामध्ये चांगलं फॅट आणि प्रोटिन असतं. स्नॅकमध्ये 1 मुठ ड्रायफ्रूट्स हे मोठं पोषण असतं!
Good Evening चे मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून संध्याकाळ घालवा आनंदात
सोन्याएवजी खरेदी करा या 8 लेटेस्ट डिझाइनचे Bentex Mangalsutra
ऑफिस लूकसाठी परफेक्ट Ajrakh Modal Silk सलवार सूट, 1K मध्ये करा खरेदी
मुलांसाठी बीटापासून तयार करा या 5 हेल्दी रेसिपी