बीटाचा पराठा खूप चविष्ट असतो. बेसनाच्या पीठामध्ये बीटाचा ज्यूस मिक्स करुन पराठा तयार करू शकता. हा पराठा दह्यासोबत खाऊ शकता.
दह्यामध्ये काकडी, टॉमॅटोसह बीट मिक्स करुन कोशिंबीर तयार करू शकता. या कोशिंबीरला वरुन हिंग-मोहरीची फोडणी दिल्यास याची चव आणखी वाढली जाईल.
बीट, कोथिंबीर, मिरची, आले, लसूण एकत्र वाटून चविष्ट चटणी तयार करू शकता. ही चटणी डोसा किंवा तांदळाच्या भाकरीसोबत मुलांना खायला देऊ शकता.
मुलांना सकाळच्या नाश्तावेळी किंवा संध्याकाळी हेल्दी असा बीटाचा ज्यूस देऊ शकता. यामुळे मुलांमधील रक्तवाढीस मदत होईल.
हेल्दी असे मुलांना नाश्तासाठी बीटाचे टोस्ट सँडविच तयार करू शकता. यावेळी बीटासोबत अन्य भाज्या देखील वापरू शकता.
Good Night Message: रात्र जाईल प्रसन्न, मित्र मैत्रिणींना पाठवा मेसेज
आजच्या दिवसाची संध्याकाळ करा गोड...मित्रपरिवाला पाठवा खास मेसेज
बायकोला गिफ्ट करा 3gm सोन्याचे कानातले, होईल खूश
Chanakya Niti: मैत्रिणीसोबत वागणूक कशी असावी, चाणक्य सांगतात