सोन्याएवजी खरेदी करा या 8 लेटेस्ट डिझाइनचे Bentex Mangalsutra
Lifestyle Jul 01 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
बेनटेक्स मंगळसूत्र डिझाईन
सोन्याच्या वाढत्या किंमती पाहून बहुतांश महिलांना सोन्याची ज्वेलरी खरेदी करता येत नाही. पण सोन्यासारखी दिसणारी बेनटेक्सची ज्वेलरी खासकरुन मंगळसूत्र खरेदी करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
कस्टमाइज मंगळसूत्र
डेली वेअरसाठी हटके आणि ट्रेन्डी असे मंगळसूत्र खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे परफेक्ट आहे. यामध्ये तुमच्या आणि पार्टनरच्या नावाचे कस्टमाइज मंगळसूत्र खरेदी करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
चैन मंगळसूत्र
ऑफिस वेअरसाठी असे चैन डिझाइन मंगळसूत्र ट्राय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन मार्केटमध्ये पहायला मिळतील.
Image credits: Pinterest
Marathi
हेव्ही बेनटेक्स मंगळसूत्र
बेनटेक्समध्ये हेव्ही लूकसाठी अशाप्रकारचे मंगळसूत्र खरेदी करू शकता. या मंगळसूत्राला वाट्या न देता एक मोठे पेडेंट दिले गेले आहे.
Image credits: Pinterest
Marathi
कॉइन डिझाईन बेनटेक्स मंगळसूत्र
कॉइन डिझाईन असणारे मंगळसूत्र तुम्ही पारंपारिक लूक किंवा साडीवर ट्राय करू शकता. अशाप्रकारचे मंगळसूत्र 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
Image credits: Pinterest
Marathi
चौरस पेंडेंट डिझाईन मंगळसूत्र
ट्रिपल लेअर असणारे मंगळसूत्र साडीवर छान दिसेल. या मंगळसूत्राला चौरस आकारातील पेडेंट दिले आहे.
Image credits: Pinterest
Marathi
गोल चेंडू डिझाईन मंगळसूत्र
बहुतांश महाराष्ट्रीयन महिलांना गोल चेंडू डिझाईन मंगळसूत्र आवडते. सोन्याएवजी बेनटेक्समध्येही अशा प्रकारची डिझाईन खूप ट्रेंडमध्ये आहे.