Marathi

ऑफिस लूकसाठी परफेक्ट Ajrakh Modal Silk सलवार सूट, 1K मध्ये करा खरेदी

Marathi

फ्लेअर्ड अंगरखा अजरख सूट सेट

अंगरखा स्टाईल हा फ्लेअर्ड सूट ऑफिस लूकसाठी ट्राय करू शकता. असा सलवार सूट प्लस साईज आणि कर्व्ही बॉडी टाईपसाठी बेस्ट आहे. 

Image credits: Pinterest
Marathi

कट स्लीव्ह अजरख सूट सेट

स्लीव्ह कट सूटचा सध्या ट्रेन्ड आहे. प्लस साइज महिलांसाठी ऑफिस लूकवेळी असा स्लीव्ह कट अजरख मोडाल सिल्कमधील सलवार सूट 1K मध्ये खरेदी करू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

फ्लेअर्ड अनारकली अजरख प्रिंट सूट

अनारकली पॅटर्नमधील हा फ्लेअर्ड सूट अजरख प्रिंटसह थ्री-फोर्थ स्लीव्ह मध्येही मार्केटमध्ये पहायला मिळेल. प्लस साईज असणाऱ्या महिला ऑफिस लूकसाठी खरेदी हा सलवार सूट खरेदी करू शकतात.

Image credits: Pinterest
Marathi

हँड ब्लॉक अजरख प्रिंट कुर्ता सेट

स्टँड कॉलर नेकलाईन असणाराही सलवार सूट ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे. स्टायलिश पण सिंपल आणि सोबर या आउटफिटमध्ये लूक येईल.

Image credits: Pinterest
Marathi

लेस वर्क अजरक सूट सेट

अजरख सूटमध्ये जर तुम्हाला थोडे वर्क आणि लेसचे काम केलेला लॉन्ग कुर्ता खरेदी करायचा असेल तर हा परफेक्ट आहे. याखाली प्लाजो ट्राय करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

हँडक्राफ्ट अजरक प्रिंट व्हीनेक सूट

सेमी स्लीव्हमध्ये अजरख प्रिंट असलेला हँडक्राफ्ट व्हीनेक सूट प्लस साइज महिलांसाठी बेस्ट आहे. यामुळे वाढलेले पोटही लपले जाईल. 

Image credits: Pinterest

मुलांसाठी बीटापासून तयार करा या 5 हेल्दी रेसिपी

Good Night Message: रात्र जाईल प्रसन्न, मित्र मैत्रिणींना पाठवा मेसेज

आजच्या दिवसाची संध्याकाळ करा गोड...मित्रपरिवाला पाठवा खास मेसेज

बायकोला गिफ्ट करा 3gm सोन्याचे कानातले, होईल खूश