रोज ठराविक वेळी झोपायला जा आणि उठायला हवे.
झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणे टाळा.
खोली गडद, शांत, आणि थंडसर ठेवा.
रात्री हलकं आणि लवकर जेवण करा.
झोपण्याच्या आधी चहा, कॉफी, किंवा अल्कोहोल घेणे टाळा
शरीरातील ऊर्जा आणि ताजेतवानेपणा वाढतो. स्मरणशक्ती सुधारते. ताणतणाव कमी होतो. हृदयाचे आरोग्य सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
सध्याच्या काळात लग्न का टिकत नाहीत, कारणे जाणून घ्या
मुलांची मोबाईल पाहायची सवय कशी मोडावी, पर्याय जाणून घ्या
सौंदर्याची राणी...फंक्शनसाठी 6 ट्रेन्डी अंगरखा स्टाइल Velvet Suits
पिस्ताचे या व्यक्तींनी चुकूनही करू नये सेवन, उद्भवेल समस्या