दररोज एकाच वेळी झोपा आणि उठा. झोपेच्या वेळेआधी स्क्रीन टाइम (मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप) कमी करा.
झोपेच्या आधी कैफिनयुक्त पदार्थ (चहा, कॉफी) किंवा जड पदार्थ टाळा. गरम दूध, हळद घालून घेतल्यास शांत झोप लागण्यास मदत होईल.
झोपायच्या आधी ध्यानधारणा (Meditation) किंवा श्वसनाचे व्यायाम करा. शांत संगीत किंवा झोपेसाठी उपयुक्त अॅप्सचा वापर करू शकता.
झोपण्याआधी कोमट पाण्याने आंघोळ करा. हलकं वाचन केल्याने मन शांत होईल.
दिवसभर मध्यम प्रमाणात व्यायाम करा, पण झोपण्याच्या अगोदर टाळा.
झोपण्यासाठी खोली गडद, शांत आणि थंडसर ठेवा. आवश्यक असल्यास एरोमाथेरपीचा वापर करू शकता.
जर वरील उपायांनी फायदा झाला नाही तर स्लीप डिसऑर्डरची शक्यता असते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आरामशीर झोप ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे योग्य दिनचर्या आणि सवयींवर भर द्या.
हुंडा घेणे योग्य की अयोग्य? जाणुन घ्या प्रेमानंद महाराजांचे उत्तर
घरच्या घरी फिल्टर कॉफी कशी बनवावी, प्रोसेस जाणून घ्या
Chanakya Niti: नवीन वर्षात नवरा आणि बायकोच नातं कस टिकवावं?
New Year: नवीन वर्षाला प्लम केक कसा बनवावा, रेसिपी जाणून घ्या