केसातील कोंडा हा टाळूपासून सुटणाऱ्या सुक्या त्वचेच्या कणांमुळे होतो. यामुळे टाळूला खाज येणे, केस गळणे आणि केस निस्तेज होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
आठवड्यातून २-३ वेळा केस स्वच्छ धुवा. जड आणि केमिकलयुक्त उत्पादनं टाळा. केस ओले असताना बांधू नका. पाणी भरपूर प्या आणि आरोग्यदायी आहार घ्या.
आपल्या केसात खूप कोंडा झाला असेल तर लिंबाने डोके नक्की घासून पहा, त्यामुळे आपल्या डोक्यातील कोंडा दूर व्हायला मदत होते.
केसातील कोंड्यावर लवकर उपाय करणे गरजेचं असत. अन्यथा आपल्या डोक्यावरील केस गाळून टक्कल पडण्याची शक्यता असते.
आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केल्यावर साखरेचं प्रमाण वाढतं?
Chanakya Niti: कोणत्या ५ प्रकारच्या लोकांपासून सावध राहावे?
Shilpa Shetty चे साडी कलेक्शन, चाळीशीतही दिसाल हॉट मॉम
आनंदी राहण्यासाठी स्वत:ला विचारा हे 8 प्रश्न