प्रेमानंद महाराजांना त्यांच्या भक्ताने एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नामध्ये आत्मा कुठे असते असं त्यांनी विचारलं होत. त्यावर प्रेमानंद महाराज काय म्हणतात ते जाणून घेऊ.
प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की, आत्मा आपल्या आतमध्ये असतो असं सांगितलं आहे. त्यांनी आत्म्याबद्दल माहिती यावेळी बोलताना दिली आहे.
दुधातून दही कस काढायचं याची माहिती प्रेमानंद महाराजांनी दिली आहे. दुधातून तूप काढण्यासाठी सर्वात आधी त्याला उकळलं जात, त्यानंतर त्यापासून तूप काढलं जात.
प्रेमानंद महाराज सांगतात की,. शरीरातच आपल्या आत्मा वसलेला असतो. आपण मनातून सर्व वाईट भावना काढून टाकल्यास आपल्याला आत्मा दिसतो.
प्रेमानंद महाराजांच्या म्हणण्यानुसार आपण चालल्यास आत्म्याची माहिती समजून येते. आपण आत्मा आणि परमात्माच्या रहस्याला समजून घेऊ शकतो.
आत्म्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आपण परमात्म्याचा अनुभव घ्यायला हवा. प्रेमानंद महाराज सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.