सौंदर्य आणि फॅशन यासाठी तर अंबानी कुटुंब ओळखले जातेच. पण संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची उंची किती हे तुम्हाला नक्की माहित नसेलच.
कोकिला अंबानी धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी आणि मुकेश अंबानी यांच्या मातोश्रींची उंची जवळपास 5 फूट एवढी आहे.
मुकेश अंबानी जगातील पहिल्या दहा उद्योगपतीमध्ये येतात. त्यांची उंची 5 फूट 6 इंच एवढी आहे.
नीता मुकेश अंबानी आपल्या ग्लॅमरस लुकसाठी तर प्रसिद्ध आहेतच. नीता अंबानी यांची उंची 5 फूट 5 इंच एवढी आहे.
आकाश अंबानी आपल्या वडिलांसोबत काम करत असून त्यांची उंची 5 फूट 10 इंच आहे. अंबानी घरातील सर्वात उंच व्यक्ती तेच आहेत.
आकाश अंबानी यांची पत्नी आणि मोठी सून श्लोका अंबानी यांची उंची 5 फूट 6 इंच एवढी आहे.
ईशा अंबानी पीरामल कुटुंबातील लेक आणि सगळ्यांची आवडती अशी ईशाची उंची 5 फूट 5 इंच च्या जवळपास आहे
अनंत अंबानी घरातली सर्वात लहान सदस्य असलेला अनंतची उंची 5 फूट 7इंचच्या जवळपास आहे.
अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिकाची उंची 5 फूट 4 इंचच्या जवळपास आहे
भूमी पेडणेकरचे 10 एव्हरग्रीन ब्लाऊन डिझाइन, देतील बोल्ड लुक
परिणिती ते शहनाजसारखे 2 हजारांत खरेदी करा हे ट्रेण्डिंग Salwar Suit
Dr. Babasaheb Ambedkar यांचे हे अनमोल विचार बदलतील तुमचं आयुष्य
नवरात्रीवेळी जीन्स, प्लाजोवर या 7 शॉर्ट सिंपल कुर्ती दिसतील कमाल