भूमी पेडणेकर स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. साडी आणि लेहंगासोबत भूमीने ब्लोड ब्लाऊज परिधान केले आहे.
Image credits: Instagram
Marathi
डीपनेकलाइन ब्रालेट ब्लाऊज
नाइट पार्टीसाठी तुम्ही भूमी पेडणेकरसारखा डीपनेकलाइन ब्रालेट ब्लाऊज परिधान करू शकता. या ब्लाऊजवर चोकर ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
स्लिव्हलेस हॉल्टरनेक ब्लाऊज
बोल्ड लुकसाठी तुम्ही स्लिव्हलेस हॉल्टरनेक ब्लाऊज परिधान करू शकता. खांदे रुंद असणाऱ्या महिलांना हॉल्टरनेक ब्लाऊज शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
लाइट कर्व्ह ब्लाऊज
भूमीने लाइट कर्व्ह असलेले स्ट्रॅप सिल्व्हर रंगातील ब्लाऊज परिधान केले आहे. यासोबत मॅचिंग साडीही नेसली आहे. या साडीवर चोकर ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
फुल नेकलाइन ब्लाऊज
फुल नेकलाइन ब्लाऊजमध्ये भूमी पेडणेकर फार सुंदर दिसत आहे. या ब्लाऊजला पांढऱ्या रंगातील ट्रान्सपेरेंट नेटही लावली आहे.
Image credits: Instagram
Marathi
मिरर वर्क ब्लाऊज
भूमीने गोल्डन रंगातील मिरर वर्क ब्लाऊज परिधान केले आहेत. हे डिझाइन फार जुने असले तरीही एव्हरग्रीन आहे.
Image credits: Instagram
Marathi
पानाच्या आकाराची नेकलाइन
पानाच्या आकाराची नेकलाइन असणाऱ्या ब्लाऊजचे डिझाइन सध्या ट्रेण्डमध्ये आहे. संगीत सेरेमनीवर लेहंग्यावर पानाच्या आकाराचे नेकलाइन असलेले ब्लाऊज परिधान करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
पफ स्लीव्ह्स स्वीट हार्ट ब्लाऊज
विटेंज लुकसाठी तुम्ही पळ स्लीव्ह्स स्वीट हार्ट ब्लाऊज परिधान करू शकता. भूमीसारखा तुम्ही लुक एखाद्या फंक्शनवेळी कॉपी करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
क्रॉप टॉप ब्लाऊज
संगीत सेरेमनीसाठी क्रॉप टॉप ब्लाऊज परिधान करू शकता. याशिवाय लेहंग्यावरही क्रॉप टॉप ब्लाऊज तुम्हाला बोल्ड लुक देईल.