माधुरी दीक्षितने परिधान केलेला पिवळ्या रंगातील सलवार सूटमध्ये तुम्हाला पंजाबी लुक करता येईल. या सूटवर कॉन्ट्रास्ट रंगातील ओढणी छान दिसेल.
सोनाली बेंद्रेसारखा गुलाबी रंगातील सिल्क सलावर सूट तुम्हाला मार्केटमध्ये खरेदी करता येईल. सिल्कमधील सूट तुम्हाला रॉयल लुक देईल.
पोपटी रंगातील शहनाजसारखा को-ऑर्ड सलवार सूटमध्ये तुमचा पंजाबी लुक खुलून दिसेल. या सूटवर लाल आणि सिल्व्हर रंगातील फुलांचे डिझाइन करण्यात आले आहे.
अनुष्का शर्मासारखा चुडीदार सलवार सूट तुम्हाला मार्केटमध्ये दोन हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. या सलवार सूटवर हेव्ही झुमके सुंदर दिसतील.
परिणीतीने परिधान केलेल्या सलवार सूटमध्ये सुंदर दिसाल. या सूटवर हेव्ही झुमके शोभतील.
सिल्व्हर रंगातील डिझाइन केलेला निळ्या रंगातील सलवार सूट नक्कीच पंजाबी लुक देईल. या सूटवर पंजाबी स्टाइल हेअरस्टाइल छान दिसेल.
पंजाबी लुकसाठी तुम्ही जांभळ्या रंगातील पटियाला सूट परिधान करू शकता. अशा डिझाइनचा पटियाला तुम्हाला मार्केटमध्ये दोन हजारांपर्यंत खरेदी करता येईल.
Dr. Babasaheb Ambedkar यांचे हे अनमोल विचार बदलतील तुमचं आयुष्य
नवरात्रीवेळी जीन्स, प्लाजोवर या 7 शॉर्ट सिंपल कुर्ती दिसतील कमाल
नीता अंबानींची कोट्यावधींची पर्सनलाइज्ड Rolls Royce कार पाहिलीत का?
तुम्ही दररोज Overthinking करता? या टिप्सच्या मदतीने रहाल दूर