माधुरी दीक्षितसारखा क्रोशिया वर्क केलेला शॉर्ट स्ट्रेट कुर्ता तुम्हाला 300 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. याचे कापड सूती असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात असा कुर्ता कंम्फर्टेबल आहे.
गुलाबी रंगातील श्रद्धा कपूरसारखा कुर्ता तुम्ही चैत्र नवरात्रीवेळी परिधान करू शकता. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसात स्टॅण्ड कॉलर फ्लोरल कुर्ता परिधान करू शकता.
पेस्टर रंगातील चिकनकारी कुर्ता जीन्स किंवा प्लाजोवर सुंदर दिसेल. असा कुर्ता ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये कमी किंमतीत खरेदी करता येईल.
कॉटन फॅब्रिकमधील दीपिकासारखा शॉर्ट कुर्ता तुम्हाला क्लासी लुक देईल. ऑफिस किंवा कॉलेजसाठी कॉटनचा शॉर्ट कुर्ता बेस्ट पर्याय आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात गडद रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे. काजोलसारखा पिवळ्या रंगातील शॉर्ट स्ट्रेट कुर्ता जीन्सवर परिधान करू शकता.
लखनवी डिझाइनमधील लेमन रंगातील शॉर्ट कुर्ता तुम्हाला स्मार्ट लुक देईल. असा कुर्ता मार्केटमध्ये 300 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
फ्रंट बटण कॉटन कुर्तीचा सध्या ट्रेण्ड आहे. या कुर्तीमध्ये क्लासी लुक दिसतो. फ्रंट बटण कॉटन कुर्ता तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने कमी किंमतीत खरेदी करता येईल.